पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय भाजपमध्ये कोणाला किती महत्त्व आहे यावर राज ठाकरे यांनी टिप्पणी केली होती. याचा धागा पकडत देवेंद्र फडणवीस म्हणाले आमच्या लेखी सर्व भाजपमधील नेते हे महत्त्वाचे आहेत.राज ठाकरे यांनी याबाबत बोलू नये आम्हाला आमचे नेते किती महत्त्वाचे हे चांगले समजते.
https://www.facebook.com/watch/live/?ref=watch_perma
link&v=1255536461835723