मुख्यमंत्री शिंदे भाजप नेत्यांच्या पाया पडल्यावर विरोधकांची टीका

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराणा प्रताप जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या प्रसंगी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनीही संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप नेत्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे

Share

Leave a Reply