बीना इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये ध्वजारोहण

पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र

आकुर्डीतील इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त विविध उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका  समीना मोमीन यांच्या हस्ते   ध्वजारोहण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष इकबाल खान होते.  कार्यक्रमामध्ये बीना एज्युकेशनल सोसायटीचे कोषाध्यक्ष हमजा खान, सरचिटणीस आजम खान, सेक्रेटरी अकमल खान, विश्वस्त मतलूब उस्मानी, अब्दुल्लाह खान  उपस्थित होते. उपमुख्याध्यापिका हेरा अकमल खान होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीना इंग्लीश मिडीयम स्कुलचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

 

Share

Leave a Reply