पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र काही दिवसांपूर्वी घाटकोपर, मुंबई येथील अनधिकृत होर्डिंग कोसळून त्यामध्ये १७ निष्पाप…
Author: New Maharashtra
व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; तब्बल सव्वा तीन कोटींचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र व्हेल माशाच्या उलटीच्या तुकड्याची तस्करी करून विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक…
चऱ्होलीतील शाळा आरक्षण खासगी संस्थेस देण्यास विरोध
पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मौजे चऱ्होली येथील आरक्षण क्रमांक २/९२ शाळेसाठी आरक्षीत…
जळगावात हायव्होल्टेज घडामोडी; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने चौकशीचे आदेश
जळगाव: टीम न्यू महाराष्ट्र नाशिक शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ जळगावात झालेल्या बैठकीनंतर कथित…
विधानसभेसाठी महायुतीचा फॉर्मूला, सर्वाधिक जागांवर कोणाचा दावा
मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र लोकसभा निवडणुकी दरम्यान अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महायुतीत उमेदवार निश्चित झाले…
मान्सूनने महाराष्ट्र व्यापला, सातारा- रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, हातनूर धरणाचे दरवाजे उघडले
मुंबई : टीम न्यू महाराष्ट्र महाराष्ट्रात मान्सून सक्रीय झाला आहे. मान्सूनच्या पावसाने राज्यातील सर्वच जिल्ह्यात जोर…
संसदेत हंगामी अध्यक्षाच्या पॅनेलवर विरोधकांचा बहिष्कार
दिल्ली: टीम न्यू महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारचा तिसरा कार्यकाळ सुरु झाला. मोदी 3.0 सरकारचे…
“विश्वशांतीसाठी ज्ञानी लोकांनी एकत्र येणे आवश्यक!” – डॉ. संजय उपाध्ये
पिंपरी : टीम न्यू महाराष्ट्र विश्वशांतीसाठी ज्ञानी लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे!” असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रवचनकार…
संत साई हायस्कूलमध्ये योग दिवस उत्साहात साजरा
पिंपरी: टीम न्यू महाराष्ट्र संत साई हायस्कूल, भोसरी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात…
वाल्हेकरवाडी शाळेतील शिक्षकांच्या नेमणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक
पिंपरी ः टीम न्यू महाराष्ट्र वाल्हेकरवाडीतील पालिकेच्या मुलांच्या शाळेमध्ये रिक्त जागांवर शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी शिवसेना…