टीम – न्यू महाराष्ट्र
भोसरी – किवळे, विकास नगर येथील रहिवासी देविदास मांजरे ( वय 65) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी ,दोन मुले, सुना ,नातू असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते आण्णा जोगदंड त्यांचे ते साडू भाऊ होते.
You must be logged in to post a comment.