भाऊ रंगारी गणपती जवळ वाड्याला व दुकानाला आग

पुणे: टीम न्यू महाराष्ट्र

पुण्यातील भाऊ रंगारी गणपती जवळ असणाऱ्या एका वाडायाला आज (दि.16) दुपारी 2 च्या सुमारास अचानक आग लागली.

आग वाड्याबरोबरच जवळच्या दुकानालही लागली असून घटनास्थळी 6 अग्निशमनविभागाच्या गड्या दाखल झाल्या आहेत. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून आगीचे कारण कळू शकलेले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच..

Share

Leave a Reply