तमिळनाडूत विषारी दारूमुळे ५६ बळी; २१६ जणांवर उपचार सुरू

तमिळनाडू: टीम न्यू महाराष्ट्र तमिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात रविवारी (दि. २३) विषारी दारूमुळे मृतांची संख्या ५६वर पोहोचली…