पवना धरणातून पिंपरी चिंचवडला १०० ‘एमएलडी’ अतिरिक्त पाणी मिळणार – आमदार शंकर जगताप

पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा; जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी १५ दिवसांत कार्यवाहीचे दिले आदेश आमदार शंकर जगताप…